बँकिंग माहिती जोडणे आणि बदलणे

You can update your banking info through the Driver app.

  1. Tap the menu button (three lines) on the top left corner.
  2. Tap Wallet > Payment methods > Bank account.
  3. Tap “Edit.”
  4. Enter your bank account details and tap “Submit.”
तुमचे राउटिंग आणि चेकिंग क्रमांक तुमच्या बँकेतून मिळतात. तुमच्याकडे वैयक्तिक छापील धनादेश असतील तर हे दोन्ही क्रमांक सहसा प्रत्येक धनादेशाच्या तळाशी छापलेले असतात. कृपया लक्षात घ्या की तुमच्या बँक खात्याच्या तपशिलांमधील अपडेट्समुळे किंवा बदलांमुळे तुमची साप्ताहिक कमाई प्राप्त होण्यास कामकाजाचे 3-5 दिवस इतका उशीर लागू शकतो. शक्य असल्यास सोमवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 पूर्वी बदल सबमिट करा म्हणजे तुमची पुढील कमाई तुमच्या नवीन खात्यात येईल. तुमच्या यापूर्वीच्या खात्यात पैसे जमा केले गेल्यास ते परत मिळवण्यासाठी कृपया तुमच्या बँकेशी संपर्क साधा.