आमंत्रण कोडसह साइन अप करणे

Uber चे साइन अप पेज तुम्हाला मित्र/मैत्रिणीचा आमंत्रण कोड लिहू देते, जेणेकरून त्यांना रेफरल बक्षीस मिळण्यासाठी निवडले जाऊ शकेल. रेफरल बक्षिसाची धोरणे, आवश्यकता आणि रकमा शहरांनुसार बदलतील.

तुम्ही जेव्हा थेट एखाद्या ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज एसएमएस आमंत्रणामधून साइन अप करता तेव्हा तुमच्या मित्राचा आमंत्रण कोड आपोआप लागू करण्यात येतो. साइन अप करण्यासाठी तुमच्या आमंत्रणातील लिंकवर क्लिक करा.