आपत्कालीन संपर्क म्हणजे तुम्ही निवडलेली अशी एक व्यक्ती जिच्याशी, एखादी विशिष्ट घटना घडल्यास आणि Uber तुमच्याशी संपर्क साधू शकत नसल्यास, थेट संपर्क साधला जाऊ शकतो.
आपत्कालीन परिस्थितीत, Uber सर्वप्रथम तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल आणि ते शक्य नसल्यास, तुम्ही नोंदवलेल्या आपत्कालीन संपर्कांवर Uber कॉल करेल.
आम्ही तुमच्या आपत्कालीन संपर्काला कॉल केल्यास, विषय हा असू शकतो:
Uber ने आपत्कालीन परिस्थिती म्हणून परिभाषित केलेल्या घटना या आहेत:
या घटना अतिशय दुर्मिळ असल्या तरी ट्रिपदरम्यान उद्भवू शकतात.
तुम्ही कोणत्याही नंबरला आपत्कालीन संपर्क म्हणून जोडू शकता पण Uber शेवटी नोंदवलेल्या दोन नंबरांना प्राधान्य देऊन फक्त त्या दोन नंबरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.
Uber ने पहिल्या आपत्कालीन संपर्काशी संवाद साधला तर आम्ही दुसऱ्याशी संपर्क साधणार नाही.
Uber वापरकर्ता डेटा गोपनीयतेसाठी वचनबद्ध आहे. तुमच्या संपर्कांना फक्त आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी कॉल केला जाईल. तुम्ही तुमच्या खात्यामधून आपत्कालीन संपर्क काढून टाकल्यास, Uber ही माहिती त्वरित हटवेल.