ड्रायव्हर्सनी वॉकर्स, केन्स, फोल्डिंग व्हीलचेअर्स किंवा इतर सहाय्यक साधने वापरणाऱ्या रायडर्सना गाडीत घेण्याचा शक्य तितका प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
एखाद्या रायडरने अतिरिक्त मदतीची विनंती केल्यास आणि तुम्ही त्यांना शारीरिक मदत करू शकत नसल्यास तुम्ही रायडरला तसे कळवावे आणि त्यांना दुसऱ्या राईडची विनंती करण्यास सांगावे अशी आम्ही शिफारस करतो.