माझ्या वाहनाचा रंग अपडेट करा

तुमच्या Uber खात्यात तुमच्या वाहनाचा रंग चुकीचा नमूद केलेला असल्यास कृपया आम्हाला त्याचा बाहेरचा रंग नक्की कोणता आहे ते येथे सांगा.

पुष्टी करण्यासाठी तुमच्या वाहनाचा एखादा फोटो अपलोड करा. आम्ही तुमचे खाते अपडेट करू.