बँकिंग माहिती जोडणे आणि बदलणे

तुम्ही तुमची बँकिंग माहिती ड्रायव्हर ॲपद्वारे जोडू शकता किंवा wallet.uber.com.

ड्रायव्हर ॲप:

  1. वरच्या डाव्या कोपऱ्यात मेनू बटणावर (तीन ओळी) टॅप करा.
  2. वॉलेट > पेमेंट पद्धती > बँक खाते यावर टॅप करा.
  3. "संपादित करा" वर टॅप करा.
  4. तुमच्या बँक खात्याचे तपशील लिहा आणि “झाले” वर टॅप करा.

wallet.uber.com वर:

  1. डाव्या बाजूस असलेल्या “वॉलेट” वर क्लिक करा.
  2. तुमच्या बँक खात्यावर क्लिक करा.
  3. “संपादित करा” वर क्लिक करून तुमच्या खात्याची माहिती आवश्यकतेनुसार अपडेट करा.
  4. "सबमिट करा" वर क्लिक करा.

तुमचे राउटिंग आणि चेकिंग क्रमांक तुमच्या बँकेतून मिळतात. तुमच्याकडे वैयक्तिक छापील धनादेश असतील तर हे दोन्ही क्रमांक सहसा प्रत्येक धनादेशाच्या तळाशी छापलेले असतात.

कृपया लक्षात घ्या की तुमच्या बँक खात्याच्या तपशिलांमधील अपडेट्समुळे किंवा बदलांमुळे तुमची साप्ताहिक कमाई प्राप्त होण्यास कामकाजाचे 3-5 दिवस इतका उशीर लागू शकतो. शक्य असल्यास सोमवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 पूर्वी बदल सबमिट करा म्हणजे तुमची पुढील कमाई तुमच्या नवीन खात्यात येईल.

तुमच्या यापूर्वीच्या खात्यात पैसे जमा केले गेल्यास ते परत मिळवण्यासाठी कृपया तुमच्या बँकेशी संपर्क साधा.