मित्र-मैत्रीण तुमचा रेफरल कोड वापरून साइन अप करतात तेव्हा तुम्ही त्यांच्या रेफरलची स्थिती आणि त्यांनी पूर्ण केलेल्या ट्रिप्सची संख्या ट्रॅक करू शकता.
तुम्ही आमंत्रित केलेल्यांची रेफरल स्थिती जाणून घेण्यासाठी:
तुमच्या मित्र-मैत्रिणीने आवश्यक तितक्या ट्रिप्स पूर्ण केल्यानंतर 48 तासांच्या आत आम्ही तुम्हाला ईमेल किंवा पुश सूचनांद्वारे कळवू.
तुमचे रेफरल रिवॉर्ड तुमच्या साप्ताहिक पेमेंट स्टेटमेंटमध्ये विविध किंवा इतर पेमेंट विभागामध्ये 1-2 आठवड्यांमध्ये दिसून येईल.
तुमच्या मित्र-मैत्रिणीने पुढील गोष्टी केल्यास तुम्हाला रेफरल रिवॉर्ड कदाचित दिसणार नाही:
एखादे रेफरल गहाळ असल्यास किंवा तुम्हाला योग्य रक्कम दिली गेली नसल्यास आम्हाला खाली कळवा.
रेफरल रकमा या शहरांनुसार बदलतात आणि त्या रेफर केलेल्या ड्रायव्हरच्या शहरावर आधारित असतात. तुम्हाला मिळालेली रेफरल रक्कम ही मूळच्या अपेक्षित असलेल्या रकमेपेक्षा वेगळी असल्यास कृपया रेफर केलेल्या ड्रायव्हरने योग्य शहरामध्ये साइन अप केले असल्याची खात्री करा. रेफरल ऑफर्स नियम आणि अटींच्या अधीन असून ऑफरचे नियम बदलू शकतात.