माझ्या रायडरमुळे मला असुरक्षित वाटले

रायडरचे बोलणे किंवा कृती यांमुळे तुमच्या वैयक्तिक सुरक्षेवर किंवा ही ट्रिप पूर्ण करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला असल्यास कृपया आम्हाला येथे कळवा. आम्ही त्याचा आढावा घेऊन तुमच्याकडे पाठपुरावा करू.

आम्ही Uber प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत. एक ड्रायव्हर म्हणून तुम्हाला कधीही एखाद्या रायडरसह ट्रिप सुरू करणे किंवा पूर्ण करणे धोकादायक आहे असे वाटता कामा नये.

तुम्ही रायडरला पिकअप लोकेशनला भेटल्यावर तुम्हाला अशी चिंता वाटल्यास कृपया ही ट्रिप सुरू करण्याची तुमची तयारी नसल्याचे रायडरला समजावून सांगा.

तुम्हाला एखाद्या ट्रिप दरम्यान ही चिंता वाटत असल्यास, ट्रिप त्वरीत संपवा आणि तुम्ही हा निर्णय का घेतलात ते रायडरला नम्रपणे समजवा.

तुमच्या मते रायडरचे वर्तन उद्धट किंवा अयोग्य होते, मात्र त्यामुळे कुणाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला नसल्यास, कृपया माझा रायडर उद्धट होता निवडा.

Supporting Information Disclaimer

By submitting this information I confirm that it was created and/or obtained in compliance with all applicable legal requirements.