व्हीलचेअर्स किंवा स्कूटर्स वापरणाऱ्या लोकांना मदत करणे

व्हीलचेअर्स आणि स्कूटर्स कशा ठेवायच्या याची जाण असल्याने मर्यादित गतिशीलता असलेल्या लोकांना तुमच्या कारमध्ये स्वागतार्ह आणि स्वतंत्र वाटण्यास मदत होते. 1. रायडरला, तुम्ही कशी मदत करू शकता हे विचारून, सुरुवात करा. 2. व्हीलचेअर्स आणि स्कूटर्स काळजीपूर्वक हाताळा 3. विचारण्यापूर्वी रायडरच्या व्हीलचेअरला किंवा स्कूटरला स्पर्श करणे टाळा 4. रायडर काय करू शकतो आणि काय नाही ते गृहीत धरणे टाळा