ड्रायव्हर ॲप किती डेटा वापरते?

तुमच्या वैयक्तिक डिव्हाइसवर ड्रायव्हर ॲपचा सर्वसाधारण वापर केल्याने दर महिन्याला सहसा 3 जीबीपेक्षा अधिक डेटा वापरला जाणे शक्य नाही.

मोबाइल प्रदात्याच्या अमर्यादित डेटा असलेल्या प्लॅन्सचा शोध घ्यावा असे आम्ही सुचवतो.