कमाई कॅश आउट कशी करावी

तुम्ही तुमची कमाई ड्रायव्हर ॲपमध्ये किंवा ऑनलाइन कॅश आऊट करू शकता.

ड्रायव्हर ॲपमध्ये

  1. मुख्य मेनू उघडा.
  2. “वॉलेट” किंवा “कमाई” आणि नंतर “कॅश आऊट” वर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्या खात्यात शिल्लक जमा केलेली हवी आहे ते निवडा.
  4. तुमची कमाई कॅश आऊट करण्यासाठी “पुष्टी करा” निवडा.

ऑनलाइन

  1. wallet.uber.com वर जा.
  2. “कमाई” कार्डवर “कॅश आउट” वर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्या खात्यात शिल्लक जमा केलेली हवी आहे ते निवडा.
  4. तुमची कमाई कॅश आऊट करण्यासाठी “पुष्टी करा” निवडा.

तुम्ही कॅश आऊट कराल तेव्हा तुमच्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही शिल्लक तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा डेबिट कार्डमध्ये जमा केली जाईल. या ट्रान्सफरसाठी कामकाजाचे काही दिवस लागू शकतात. काही बँकांना डिपॉझिट्सवर प्रक्रिया करण्यास जास्त वेळ लागतो.

सामान्य शेड्युलव्यतिरिक्त तुमची कमाई कॅश आऊट करण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाऊ शकते.