माझ्या लीडला त्यांच्या कागदपत्राविषयी समस्या आहे

Uber Hero तुम्हाला तुमच्या लीडसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करू देतो.

तुम्हाला अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्थिती पाहता येते (प्रलंबित, मंजूर किंवा नाकारलेली) आणि आवश्यक असल्यास कागदपत्रे पुन्हा अपलोड करू शकता. कागदपत्रांची तपासणी सामान्यपणे अपलोडनंतर 24 ते 48 तासांच्या दरम्यान होते.

एखादे कागदपत्र नाकारले गेल्यास, त्याचे कारण तुम्ही Uber Hero ॲपमध्ये पाहू शकता. सुरूवातीच्या कागदपत्रात असलेली समस्या समजून घेण्यासाठी याची तुम्हाला मदत होते आणि त्याऐवजी तुम्हाला योग्य कागदपत्र सादर करता येते.

तुमचा लीड त्यांच्या कागदपत्रांबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, ते त्यांच्या Uber ॲपच्या मदत विभागाद्वारे किंवा help.uber.com द्वारे आमच्याशी संपर्क साधू शकतात. गोपनीयता कायद्यांमुळे, आम्ही खात्याच्या माहितीची चर्चा केवळ खातेदारासह करू शकतो.