तुमचे रूप बदलल्यामुळे जर तुम्हाला ओळखता येणार नसेल, तरच प्लॅटफॉर्म वापरणार्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी, तुमचा प्रोफाइल फोटो अपलोड केला जाऊ शकतो, जसे की:
- वजनात लक्षणीय बदल
- चेहऱ्यात विकृती येणे
- वैद्यकीय आजार
- प्लास्टिक किंवा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया
तुमचा मूळ फोटो घेतल्यापासून तुमच्या दिसण्यात बदल झाला असल्यास, कृपया अपडेटची विनंती करण्यासाठी खालील फॉर्म भरा.
लक्षात असू द्या की, चांगल्या प्रोफाइल फोटोमध्ये खालील घटक असावेत:
- टोपी किंवा सनग्लासेस नसावेत (चष्मा आणि धार्मिक कपड्यांना परवानगी आहे)
- पूर्ण चेहरा आणि खांद्याचा वरचा भाग
- उत्तम प्रकाशयोजना
- अस्पष्ट नसावा
- फोटोत फक्त एकच व्यक्ती असावी
- चेहरा फ्रेमच्या मधोमध असावा आणि थेट कॅमेऱ्याकडे बघावे
- कोणतेही फिल्टर, फोटोचे फोटो किंवा फोटोशॉप प्रतिमा नसाव्यात