Uber वॉलेट म्हणजे काय?

वॉलेट हा Uber ड्रायव्हर ॲपचा, तुमच्या खात्यातील शिल्लक आणि पेमेंट्ससाठी समर्पित असलेला विभाग आहे.

शिल्लक

प्रत्यक्ष त्यावेळी असलेली तुमची खाते शिल्लक आणि व्यवहाराचा इतिहास पहा. तुम्ही तुमची कमाई कॅश आऊट करू शकता, पैसे ट्रान्सफर करू शकता किंवा Uber ला पेमेंट करू शकता.

पेमेंट पद्धती

तुमच्या पेमेंट पद्धती (उदा. लिंक केलेली बँक खाती व डेबिट कार्ड्स) आणि प्राधान्ये व्यवस्थापित करा.

जसजशी आम्ही वॉलेटमध्ये आणखी वैशिष्ट्ये जोडत जाऊ, तसतसे तुम्ही तुमचे पैसे वापरता येणे, व्यवस्थापित करणे आणि वाढवणे यात मदत करण्यासाठी तयार केलेल्या नवीन आर्थिक उत्पादनांबद्दल जाणून घेऊ शकता.