Uber खाते तयार करण्यासाठी हे आवश्यक आहे:
- एक वैध ईमेल पत्ता
- एक वैध फोन नंबर
- पासवर्ड सेटअप
- नियम आणि अटींशी सहमती
- आमच्या गोपनीयता सूचनेशी सहमती
साइन अप करण्यास:
- तुमचे नाव व आडनाव, फोन नंबर आणि पसंतीची भाषा लिहा. पूर्ण झाल्यावर, आम्ही तुमचा फोन नंबर पडताळण्यासाठी एक मेसेज पाठवू.
- तुमची पेमेंट माहिती लिहा. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड नंबर टाकल्यामुळे प्रत्येक राईडनंतर तुमच्या ट्रिपची भाडी आपोआप आकारली जातात. कृपया लक्षात घ्या, आम्ही प्रीपेड कार्ड्स स्वीकारत नाही.
- तुमच्या खात्याच्या नोंदणीची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला एक ईमेल प्राप्त होईल. तुम्ही पुष्टी केल्यावर, राईडची विनंती करण्यासाठी तुम्ही तुमचे ॲप वापरू शकाल.