Uber ॲप स्मार्टफोन्सवर वापरण्यासाठी बनवले आहे.
तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, तरीही तुम्ही आमच्या मोबाईल वेबसाइट m.uber.com ला भेट देऊन तुमच्या खात्यात लॉगिन करू शकता आणि राईडची विनंती करू शकता.