तुम्ही राईडची विनंती केल्यावर, तुमचे ॲप तुमची विनंती जवळपासच्या ड्रायव्हर्सना पाठवते. तुमची ड्रायव्हरशी जुळणी झाल्यावर, तुमचे ॲप तुमच्या पिकअप लोकेशनकडे येणारे वाहन आणि ड्रायव्हरची माहिती शेअर करते.
ड्रायव्हरचे नाव, फोटो आणि वाहन असलेल्या पट्टीवर टॅप करा. हे दिसून येईल:
तुम्हाला पिकअप लोकेशनवर तुमच्या ड्रायव्हरचे वाहन दिसल्यावर, तुमच्या ॲपमध्ये दाखवलेल्या लायसन्स प्लेटचा नंबर प्रत्यक्षातील वाहनाशी जुळत असल्याची खात्री करा. अनेकदा, ट्रिप सुरू करण्यापूर्वी ड्रायव्हर्स तुमचे नाव विचारतील.