माझ्याकडून स्वच्छता शुल्क आकारण्यात आले

वाहनाच्या आतील किंवा बाहेरील भागात झालेल्या अस्वच्छतेसाठी (उलटी झाल्यास किंवा खाणे सांडल्यामुळे) रायडर्स जबाबदार आहेत आणि ड्रायव्हरला पूर्ण शुल्क देण्यात येते.

तुमच्याकडून स्वच्छता शुल्क आकारले गेल्यास, तुम्हाला ट्रिपची अपडेट केलेली पावती मिळेल.

तुम्हाला चुकीचे आणि/किंवा अयोग्य वाटते असे स्वच्छता शुल्क तुमच्याकडून आकारले गेले असल्यास, कृपया आम्हाला खाली कळवा: