मला माझे रेटिंग जाणून घ्यायला आवडेल

प्रत्येक ट्रिपनंतर,रायडर्सना आणि ड्रायव्हर्सना त्यांच्या ट्रिपच्या अनुभवाच्या आधारे एकमेकांना रेट करण्याची संधी दिली जाते.

सर्वात अदबशीर रायडर्स आणि ड्रायव्हर्स Uber वापरत आहेत याची खात्री करण्यासाठी रेटिंग सिस्टिमचा उपयोग होतो. रेटिंग्ज नेहमी सरासरीच्या रूपात सादर केले जातात आणि रायडर्स किंवा ड्रायव्हर्स दोघांनाही विशिष्ट ट्रिपसाठी दिलेले स्वतंत्र रेटिंग दिसणार नाही.

तुमचे रेटिंग पाहण्यासाठी:

  1. अ‍ॅप उघडा आणि मेनूला स्पर्श करा
  2. तुमचे रेटिंग म्हणजे तुमच्या नावाखाली दाखवलेली संख्या असते

रायडर रेटिंग मिळण्याआधी तुम्हाला 5 ट्रिप्स घ्याव्या लागतील. तुम्हाला रेटिंग न दिसल्यास, त्याचे कारण कदाचित तुम्ही पुरेशा ट्रिप्स घेतलेल्या नाहीत हे असू शकते.