ऑनलाइन असताना तुम्हाला ट्रिप विनंत्या मिळवण्यात समस्या येत असल्यास, हे करून पहा:
तुम्ही वरील उपाय करून पाहिल्यानंतरही तुम्हाला विनंत्या मिळत नसतील, तर त्या भागात किंवा दिवसाच्या त्या वेळी मागणी फार कमी असेल. लोकेशन, दिवसातील वेळ आणि वर्षातील वेळेप्रमाणेसुद्धा ट्रिप्सची मागणी कमी-जास्त होऊ शकते.
तुमच्या खात्यामध्ये समस्या आहे असे तुम्हाला अजूनही वाटत असल्यास, आम्हाला खाली कळवा.
तुमचे खाते तपासून तुम्हाला विनंत्या का मिळत नसतील याचा शोध घेण्यासाठी, तुम्ही ॲपमध्ये ऑनलाइन असणे आमच्यासाठी गरजेचे आहे. कृपया खालील फॉर्म सबमिट करण्यापूर्वी ऑनलाइन जा.
This website uses third-party cookies to serve you relevant ads and provide personalisation by remembering your location. You may opt out from these cookies by selecting the "Opt out" button below. If you have an Uber account, you may opt out of the "sale" or "sharing" of your data here.