एखादी ट्रिप 30 दिवसांच्या आतील असल्यास (बिझनेस ट्रिप्ससाठी 60 दिवस), तुम्ही त्या ट्रिपच्या पेमेंटसाठी वापरलेली पेमेंट पद्धत बदलू शकता.
तुम्ही ॲपल पे, गुगल पे, पेटीएम, झॅकपे, अमेरिकन एक्सप्रेस रिवॉर्ड पॉइंट्स किंवा (तुम्ही पेमेंट पर्याय म्हणून रोख रक्कम स्वीकारणाऱ्या शहरात असल्यास) रोख रकमेवर किंवा त्यावरून स्विच करू शकणार नाही.
तुम्हाला पेमेंट पद्धत जोडायची किंवा अपडेट करायची असल्यास, हा लेख पहा.
या ट्रिपची पेमेंट पद्धत बदलण्यासाठी, कृपया खालील तपशील शेअर करा: