ज्यांच्याकडे Uber खाते नाही किंवा पूर्वी नव्हते अशा व्यक्तिंकरीता हा फॉर्म आहे. तुम्ही हा फॉर्म तुमच्या वैयक्तिक डेटाशी संबंधित विनंत्या सबमिट करण्यासाठी आणि Uber च्या डेटा संरक्षण अधिकाऱ्याशी (डीपीओ) संपर्क साधण्यासाठीदेखील वापरू शकता.
तुमच्याकडे चालू Uber खाते असल्यास, तुमची विनंती येथेसबमिट करा.
तुम्हाला तुमच्या चालू Uber खात्यामधे साइन इन करण्यात समस्या येत असल्यास, खाली दिलेल्या लिंकद्वारे मदत मिळवा:
मी एक होतो: (आवश्यक)
तुम्ही Uber शी संपर्क का साधत आहात?