Uber ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे

आम्हाला Uber सर्वांसाठी आनंददायी आणि सुरक्षित असलेले हवे आहे. रायडर्स आणि ड्रायव्हर्सना Uber वापरत असताना फाइव्ह स्टार राईड मिळावी या उद्देशाने हे मूलभूत नियम बनवलेले आहेत. कारण तुम्ही एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणारे रायडर असा किंवा पैसे कमावण्यास इच्छुक असलेले ड्रायव्हर, तुमचे वर्तन कसे आहे ते महत्त्वाचे ठरते.

आमचा व्यावसायिक दृष्टीकोन, सुरक्षा आणि आपात्कालीन परिस्थितीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया खालील लिंकवर जा.