तुम्ही राईडची विनंती केल्यावर, जवळपासचे सर्वोत्तम पिकअप लोकेशन सुचवण्यासाठी ॲप जीपीएस वापरते.
तुम्हाला वेगळे पिकअप लोकेशन हवे असल्यास:
तुम्ही राईडची विनंती केल्यानंतरही तुमचे पिकअप लोकेशन बदलू शकता. हे करण्यासाठी:
तुम्ही तुमचे पिकअप लोकेशन फक्त एकदाच ॲडजस्ट करू शकाल आणि ते फक्त तुमच्या स्क्रीनवर दाखवलेल्या वर्तुळामध्येच हलवता येईल.
तुमचे पिकअप लोकेशन बदलणे Uber Pool वर उपलब्ध नाही.
This website uses third-party cookies to serve you relevant ads and provide personalisation by remembering your location. You may opt out from these cookies by selecting the "Opt out" button below. If you have an Uber account, you may opt out of the "sale" or "sharing" of your data here.