एकाच क्षेत्रातील अनेक लोक एकाच वेळी राईड्सची विनंती करतात तेव्हा मागणीवर आधारित भाडे लागू होते. याचा अर्थ राईड्स जास्त महाग होतील. किंमत ॲडजस्ट केल्याने अधिक ड्रायव्हर्स एखाद्या भागात आकर्षित होतात जेणेकरून प्रत्येकाला राईड मिळू शकेल.
किंमती सामन्यापेक्षा जास्त असल्याचे सांगणारे ॲपमधील मेसेजेस तुम्हाला मागणीवर आधारित भाडे कधी लागू आहे हे समजण्यास मदत करतील.
तुम्ही अधिक ड्रायव्हर्स उपलब्ध होईपर्यंत काही मिनिटे थांबू शकता किंवा तुम्हाला गरज असेल तेव्हा लगेच कार घेण्यासाठी तुम्ही थोडे जास्त पैसे देऊ शकता.
तुम्ही ट्रिपसाठी जेवढे पैसे द्यायला हवे होते त्यापेक्षा जास्त दिले आहेत असे तुम्हाला वाटत असल्यास: