मी विनामूल्य खाद्यपदार्थ कसे मिळवू शकतो?

तुमचा Uber Eats प्रोमो कोड मित्र-मैत्रिणींसह शेअर करा आणि मोफत खाद्यपदार्थ मिळवा!

तुमचा Uber Eats प्रोमो कोड शोधण्यासाठी:

  1. मुख्य स्क्रीनवरून, “खाते” वर टॅप करा.
  2. खाली स्क्रोल करा आणि "मित्र-मैत्रिणींना आमंत्रित करा" निवडा
  3. शेअर बटणे वापरून तुमचा कोड शेअर करा किंवा ईमेल्स, सोशल मीडिया किंवा इतर कुठेही पेस्ट करण्यासाठी कोड कॉपी करा.

मित्र-मैत्रीण तुमचा कोड वापरून त्यांची पहिली Uber Eats ऑर्डर करेल, तेव्हा तुमच्या खात्यावर एक प्रोमो कोड लागू होईल. हा प्रोमो कोड तुमच्या सध्याच्या किंवा पुढील ऑर्डरवर आपोआप लागू होईल आणि न वापरल्यास 3 महिन्यांनंतर कालबाह्य होईल.