Uber Eats कसे काम करते?

Uber Eats ॲप तुम्हाला स्थानिक हॉटेल्स आणि व्यापाऱ्यांच्या विस्तृत श्रेणीशी जोडते. त्यामुळे एका बटणावर टॅपकरून तुम्ही तुमचे आवडते खाद्यपदार्थ आणि आयटम्स तुमच्या दारापर्यंत मिळवू शकता.