तुमच्या Uber डेटाच्या प्रतीची विनंती करा

Uber मध्ये, आमच्यासाठी तुमचा विश्वास मोलाचा आहे आणि आम्ही कोणता डेटा गोळा करतो तसेच तो कसा वापरतो हे समजून घेण्यात तुमची मदत करू इच्छितो. Uber वैयक्तिक डेटा कसा गोळा करते आणि वापरते याविषयी तपशीलवार माहितीसाठी तुम्ही Uber चा गोपनीयता आढावा किंवा गोपनीयता सूचना पाहू शकता.

तुम्ही Uber वापरता तेव्हा कोणती माहिती गोळा आणि शेअर केली जाते हे पाहण्याचा व निवडण्याचा पर्यायही आम्ही तुम्हाला देतो. हा डेटा ॲक्सेस करण्यासाठी, तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून 2-पायरी पडताळणी वापरून तुमच्या खात्यात साइन इन करावे लागेल.

तुमचा डेटा एक्सप्लोर करा

तुमच्या खात्याबद्दलच्या माहितीचा सारांश पहा आणि सविस्तर माहिती घ्या, जसे की किती ट्रिप्स घेतल्या ती संख्या आणि Uber Eats ऑर्डर्स.

तुमचा डेटा डाउनलोड करा

हा पर्याय वापरून, तुम्ही डाउनलोड करण्यासाठी तुमच्या डेटाच्या फाइलची विनंती करू शकता. आम्हाला तुमची विनंती मिळाल्यावर आणि फाइल डाउनलोड करण्यासाठी तयार असेल तेव्हा पुन्हा आम्ही तुम्हाला ईमेलद्वारे किंवा मेसेजद्वारे एक सूचना पाठवू.

तुम्ही तुमच्या डेटा डाउनलोडमध्ये काय आहे याबद्दल अधिक जाणूनदेखील घेऊ शकता.

तुमचे खाते हटवा

तुमचा डेटा डाउनलोड केल्याने तो डेटा किंवा तुमचे खाते Uber च्या सिस्टिममधून हटवले जात नाही. तुम्हाला तुमचे खाते हटवायचे असल्यास कृपया खालील लिंकचा वापर करा.