Uber मध्ये, आमच्यासाठी तुमचा विश्वास मोलाचा आहे. आम्ही कोणता डेटा गोळा करतो आणि तो कसा वापरला जातो, हे समजून घेण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी ही माहिती पाहण्याकरता आणि ॲक्सेस करण्याकरता आम्ही तुम्हाला विविध पर्याय देऊ करतो. हा डेटा ॲक्सेस करण्यासाठी, तुम्हाला जास्तीचा सुरक्षा उपाय म्हणून 2-पायरी पडताळणी वापरून तुमच्या खात्यात साइन इन करावे लागेल.
घेतलेल्या ट्रिप्स आणि Uber Eats ऑर्ड्सची संख्या यासारख्या, तुमच्या खात्याच्या माहितीचा ऑनलाइन सारांश पहा आणि एक्सप्लोर करा.
हा पर्याय वापरून, तुम्ही डाउनलोड करण्यासाठी तुमच्या डेटाच्या फाइलची विनंती करू शकता. आम्हाला तुमची विनंती मिळाल्यावर, आणि फाइल डाउनलोड करण्यासाठी तयार असेल तेव्हा पुन्हा आम्ही तुम्हाला ईमेलद्वारे किंवा मेसेजद्वारे एक सूचना पाठवू.
This website uses third-party cookies to serve you relevant ads and provide personalisation by remembering your location. You may opt out from these cookies by selecting the "Opt out" button below. If you have an Uber account, you may opt out of the "sale" or "sharing" of your data here.