मी माझा फोन नंबर किंवा ईमेल अपडेट करू शकत नाही

तुम्ही Uber किंवा Uber Eats ॲपमध्ये तुमचा फोन नंबर अपडेट करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे एक पडताळणी कोड मिळेल. अपडेटची पुष्टी करण्यासाठी तुमच्या ॲपमध्ये कोड लिहा.

टीप: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाते असल्यास तुम्हाला तुमचा फोन नंबर किंवा ईमेल अपडेट करण्यात अडचण येऊ शकते. युजर्सकडे राईड्स आणि Uber Eats दोन्हीसाठी केवळ एकच Uber खाते असावे असे आम्ही सुचवितो.

तुमचा फोन नंबर, ईमेल आणि इतर वैयक्तिक माहिती अपडेट करण्याबद्दल माहितीसाठी खालील लेख पहा:

तुमचे खाते संपादित करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला त्रुटी आल्यास, खालील बॉक्सेसमध्ये अतिरिक्त तपशील आमच्याबरोबर शेअर करा. तुमच्या खात्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे.